Skip to main content

Episode 5 – ऑटिझम- विविधता साजरी करूया

Nayi Disha Team

2Likes
0 Downloads
Key Takeaways:
We are currently working on the key takeaways for this article. They will be available soon.

Episode 5 – ऑटिझम- विविधता साजरी करूया

 

ह्या भागात, ऑटिझम मधली विविधता समजून घेऊया. Greta Thunberg च्या कामाला दाद देताना तिच्या ऑटिझमला साजरं करुया. तसंच सगळ्या ऑटिस्टिक व्यक्ती आपल्या अडचणींना सामोरे जाता-जाता यशाच्या छोट्या – छोट्या पायऱ्या चढत आहेत , त्यांच्याहि प्रयत्नांना बळ देऊया.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

English